डेहराडूनच्या फ्लॅटमध्ये सापडले रेडिओ ॲक्टिव्ह उपकरण, उघडताच झाला असता स्फोट!
पाच जणांना अटक ; हे उपकरण पोलिसांनी थेट अणु केंद्रात नेलं विशेष प्रतिनिधी उत्तराखंड पोलिसांनी शुक्रवारी डेहराडूनमध्ये संशयास्पद रेडिओ ॲक्टिव्ह उपकरण असलेला बॉक्स बाळगल्याप्रकरणी पाच […]