द फोकस एक्सप्लेनर : मुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या अटकेचे काय आहेत नियम? सीबीआय थेट अटक करू शकते का? वाचा सविस्तर
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याची धग आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रविवारी सीबीआयने मुख्यमंत्री केजरीवाल यांची 9 तास चौकशी केली. रविवारी रात्री सीबीआय कार्यालयातून […]