लष्करासाठी क्रांतीकारी निर्णय, लष्करी अधिकाऱ्यांना सचिव स्तराचे अधिकार, फाईलींचा निपटारा जलदगतीने होणार
देशातील इतिहासात प्रथमच लष्करासाठी क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांची अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव स्तराचे अधिकार मिळाले आहेत. संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे फाईली रखडणार […]