भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक; मंत्रिमंडळ विस्तार आणि पावसाळी अधिवेशनावर चर्चेची शक्यता
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा महाराष्ट्र सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षाची […]