गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द , बारावीबाबत लवकर निर्णय ; मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
वृत्तसंस्था पणजी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. यापूर्वी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. 10th exam canceled in Goa […]