विज्ञानाची गुपिते : सूर्याच्या आधीपासूनच अंतराळात पाणी, सौरमंडळामध्ये अनेक ग्रहांवर त्याचे अस्तित्व
पाणी हे मूलद्रव्य आपल्या सौरमंडळामध्ये सर्वत्र आढळते. ते केवळ पृथ्वीवर द्रव स्वरूपात असले तरी अन्य अंतराळामध्ये विविध ग्रहांच्या उपग्रहावर उदा. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात दिसून आले […]