लतादीदींवरील साहित्याचे संदर्शन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची आगळी श्रध्दांजली
विशेष प्रतिनिधी मुंबई : पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले. लतादीदींना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. […]