पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे […]