केजरीवालांच्या तपासणीवेळी पत्नी हजर राहू शकणार नाही; कोर्टाने म्हटले- अनेक कैदी मधुमेहाचे रुग्ण, त्यांनाही अटेंडंटची परवानगी नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राऊस एव्हेन्यू कोर्टाने शनिवार 6 जुलै रोजी केजरीवाल यांना आणखी एक झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या वैद्यकीय […]