मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी; शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत
विशेष प्रतिनिधी मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण […]