कोकणातील महापुरामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. त्यामुळे आता […]