भारताची बदनामी करणारे काँग्रेस नेते कमलनाथ यांना चपराक : ‘इंडियन कोरोना’ आणि आता भारत महान राहिला नाही म्हणणं भोवलं ; गुन्हा दाखल
कमलनाथ यांनी उज्जैनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. ‘इंडियन कोरोना’ येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक ‘इंडियन कोरोना’ घेऊन येतील […]