EVM व्हेरिफिकेशनच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; खंडपीठ म्हणाले- याचिका आमच्याकडे का आणली; ज्यांनी निर्णय दिला तेच ऐकतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : EVM इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) पडताळणीसाठी धोरण तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जुन्या खंडपीठाकडे पाठवली, जे या प्रकरणी […]