EVM battery : मतदानानंतरही EVMची बॅटरी 99% कशी? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने प्रथमच केले स्पष्ट
वृत्तसंस्था मुंबई : EVM battery विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मिळालेल्या राक्षसी बहुमतावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंबंधी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत […]