आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक; 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तिघांच्या नावे गोल्ड
वृत्तसंस्था हांगझोऊ : 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष […]