पुणे : अर्ज करूनही शेवटच्या दिवशीदेखील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र ; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप
विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.Pune: Even after applying, engineering students did not get caste […]