Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून दुर्मिळ पृथ्वी धातूंशिवाय मोटर विकसित; पहिल्या फेराइट मोटरला सरकारची मंजुरी; चीनवरील अवलंबित्व कमी होणार
इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक ओला इलेक्ट्रिकने देशातील पहिली दुर्मिळ पृथ्वी धातू-मुक्त दुचाकी फेराइट मोटर विकसित केली आहे, ज्याला सरकारने देखील मान्यता दिली आहे.