EV company : पुण्यात ईव्ही कंपनीस आग; 150 निर्माणाधीन दुचाकी जळून खाक; 6 बंब, 3 टँकरने विझविली आग, जीवितहानी नाही
पुणे शहरातील कात्रज परिसरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी आग लागली होती. त्यात निर्माणाधीन १५० दुचाकी जळाल्या. तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली