देशातील 12 राज्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबली; राज्यांच्या सकल उत्पादनाच्या 35 टक्के राहण्याचा अंदाज
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील तीनपैकी एकापेक्षा जास्त राज्ये तथा केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचे कर्ज सकल राज्य उत्पादनाच्या (जीएसडीपी) 35% पर्यंत पोहोचण्याचा […]