UN : संयुक्त राष्ट्रात भारताने सांगितला शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग, म्हटले…
‘पॅलेस्टाईनसाठी 1009 कोटींची मदत पाठवली, पुढेही पाठवणार. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : UN संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग स्पष्ट केला […]