कामगारांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारचा दिलासा, ईएसआयसी योजनेतून मृतांच्या पत्नीला निवृत्तीवेतन
विेशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. विमाधारक कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास पत्नीला निवृत्तीवेतन मिळणार आहे. […]