चिंता वाढली : ओमायक्रॉन संसर्गित रुग्ण कर्नाटकातील हॉटेलमधून पळून गेला, पोलिसांकडून शोध सुरू
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अवघे जग दहशतीत आहे. भारतात सर्वप्रथम कर्नाटकात या व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले होते. त्यातील एक रुग्ण हॉटेलमधून पळून गेल्याचे समोर आले आहे. […]