तुर्कीने इस्रायलवर हल्ल्याची धमकी दिली; एर्दोगन यांना इस्रायलने म्हटले- सद्दाम हुसेनचा मृत्यू आठवा
वृत्तसंस्था तेल अवीव : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पॅलेस्टिनींना पाठिंबा देत इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की तुर्कीने लिबिया आणि […]