नौदलाला मिळाले पाणबुडीविरोधी रॉकेटने सुसज्ज INS विशाखापट्टणम , राजनाथ सिंह म्हणाले – भविष्यातील गरजा पूर्ण करणार!
क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीविरोधी रॉकेटने सुसज्ज स्वदेशी बनावटीचे ‘स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर विशाखापट्टणम’ (INS विशाखापट्टणम) रविवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]