Jeffrey Epstein : एपस्टीन लैंगिक गैरव्यवहाराच्या नवीन फाइल्स प्रसिद्ध; 30 हजार पानांची कागदपत्रे समोर आली; ट्रम्प यांच्या नावाचा शेकडो वेळा उल्लेख
अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणात सुमारे 30 हजार पानांचे नवीन दस्तऐवज जारी केले आहेत. या फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शेकडो वेळा उल्लेख आहे.