• Download App
    Epstein files India connection controversy | The Focus India

    Epstein files India connection controversy

    Prakash Ambedkar : PM नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेत; देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल

    इराण-अमेरिका व इस्राइल युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा भारतालाही काही प्रमाणात बसत असल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत सरकारची चांगलीच गोची केली आहे. एपस्टीन फाइलवरून देखील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली आहे.

    Read more