• Download App
    epidemic | The Focus India

    epidemic

    कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला गंभीर इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही प्राणघातक विषाणूसाठी तयार राहावे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, WHO […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का : महामारीच्या काळात 18 महिन्यांचा DA मिळणार नाही, सरकारची 34,402 कोटींची बचत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता (DA) त्यांना दिला […]

    Read more

    ‘न्यायपालिकेने दुसऱ्या महामारीची वाट पाहू नये…’, असे का म्हणाले सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, न्यायव्यवस्थेने कोरोनासारख्या महामारीची वाट पाहू नये. आपण साथीच्या आजाराशिवायही विकास करत राहिले पाहिजे आणि व्हर्च्युअल […]

    Read more

    India’s GDP : महामारी असूनही वेगाने वाढतेय अर्थव्यवस्था, भारताचा विकास दर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज

    कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन संकटाच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था ताकदीने पुढे जात आहे. आयएमएफने म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात भारत सर्वात वेगाने प्रगती करत आहे. […]

    Read more

    मोठी बातमी : 31 मार्चपासून देशात कोरोना महामारीचे निर्बंध हटणार, फक्त मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग राहणार

    देशात कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध लवकरच संपुष्टात येणार आहेत. केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात घातलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी, गृह […]

    Read more

    कोविड महामारीचे तिसरे वर्ष सुरू चीनच्या वुहानमध्येही संसर्गाची नवीन प्रकरणे

    विशेष प्रतिनिधी बिजींग : कोविड महामारीचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. व्हायरसच्या संसर्गाने अधिकृतपणे आतापर्यंत ६०.२२ लाख लोकांचा बळी घेतला आहे. यावरून असे दिसून येते […]

    Read more

    Sheena Bora Case : मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन फेटाळला, महामारीमुळे सुनावणीस विलंब

    शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की, असे दिसते की […]

    Read more

    मोठी बातमी : कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, IMFच्या मते 2024 पर्यंत उत्पादनात 12.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान

    जगभरातील कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने गुरुवारी 20 जानेवारी रोजी सांगितले की, […]

    Read more

    कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, कोरोनाही लवकरच संपेल, वॉशिंग्टनमधील विषाणशास्त्रज्ञाचा आशावाद

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना संपेल, असा आशावाद वॉशिंग्टनमधील विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी व्यक्त केला आहे.महमूद यांनी […]

    Read more

    कोरोना महामारीचे रुपांतर होऊ शकते जैविक युध्दात, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांची भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, अशी भीती चीफ […]

    Read more

    कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीत स्वाईन फ्लूनची एन्ट्री , ६० दिवसांत संसर्ग ४४ पट वाढला

    सर्व आजारांची सुरुवातीची लक्षणेही जवळपास सारखीच असतात.अशा स्थितीत रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याने रुग्णालयांमध्येही गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.Swine flu outbreak in Delhi now […]

    Read more

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे भीषण आर्थिक परिस्थिती असतानाही यंदाच्या आर्थिक वर्षात थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यंवर पोहेचले आहे. मुख्यत: वैयक्तिक आयकर […]

    Read more

    दिलासादायक, कोरोनाच्या महामारीतही प्रत्यक्ष कर संकलनात दुपटीने वाढ, २०२१-२०२२ वर्षांत तब्बल १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर गोळा

    कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार […]

    Read more

    गुजरातसह पाच राज्यांकडून ब्लॅक फंगस महामारी घोषित ; केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात ब्लॅक फंगसचे संकट वाढत चालले आहे. आता तर हा आजार आता महामारीच्या यादीत जाऊन बसला आहे. त्या अंतर्गत तामिळनाडू, ओडिशा, […]

    Read more

    अमिताभ बच्चन म्हणाले, आकडे महत्वाचे नाहीत पण कोरोना महामारीत केली १५ कोटी रुपयांची मदत

    आकडे महत्वाचे नसले तरी कोरोनाच्या महामारीत आपण आत्तापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत केली असल्याचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने […]

    Read more