• Download App
    EPFO 3.0: | The Focus India

    EPFO 3.0:

    EPFO 3.0: : EPFO-3.0, आता UPI-ATM मधून PFचे पैसे काढता येतील; 75% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा; आधार OTP द्वारे पडताळणी; खास ATM कार्ड मिळतील

    एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) आपल्या सदस्यांसाठी ‘EPFO 3.0’ हे मोठे डिजिटल अपग्रेड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, पीएफ खातेधारक आता UPI आणि ATM द्वारेही आपले पैसे काढू शकतील.

    Read more