पीएम मोदी दुबईत म्हणाले- जगाला हरित सरकारांची गरज; जे पर्यावरणाबाबत गंभीर, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त असतील
वृत्तसंस्था दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. यावेळी जागतिक सरकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी हरित ऊर्जेच्या वापरावर भर दिला. आज हरित […]