गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे […]