• Download App
    entrance | The Focus India

    entrance

    शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!

    शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली

    Read more

    राज ठाकरे आजपासून शिवतीर्थवर राहणार; भाऊबीजेच्या मुहूर्तावर नवीन घरामध्ये प्रवेश

    वृत्तसंस्था मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून शिवतीर्थ या नवीन घरात राहायला जाणार आहेत. कृष्णकुंज या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर शिवतीर्थ ही पाच मजली नवी […]

    Read more

    तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ३०० रुपयांचा विशेष प्रवेश पास ; ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवाही सुरू

    वृत्तसंस्था तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या दर्शनासाठी लाखो लोक जातात. आता देवस्थान समितीतर्फे ३०० रुपयांचा विशेष पास भाविकांना देण्यात येत आहे. दर्शनासाठी […]

    Read more

    वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली ; कोरोना संक्रमण, रुग्णवाढीमुळे निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट पीजी 2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय […]

    Read more