स्टॅँड अप इंडियातून सव्या लाख नवउदयेजकांना बळ, पाच वर्षांत २५ हजार ५८६ कोटी रुपयांची कर्जे
नवउद्योजकांना उभे राहण्यासाठी बळ देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टॅँड अप इंडिय योजनेतून सव्वा लाख तरुणांना उद्योजकतेची संधी मिळाली आहे. सरकारने गेल्या पाच वर्षांत २५ […]