स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची ओडिशात यशस्वी चाचणी, ४५ किलोमीटरवरचे लक्ष्य भेदले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘पिनाका’ रॉकेटची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली. सलग […]