भारताचे सरन्यायाधिश आणि सॉलिसिटर जनरल दोघेही शिकले नाहीत इंग्रजी माध्यमातून
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे दोघेही इंग्रजी माध्यमातून शिकलेले नाहीत. आठवीपर्यंत त्यांना इंग्रजीचा गंधही […]