ही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत?
स्थापत्यशास्त्रातील भारताची परंपरा खूप जुनी आहे. आणि स्वातंत्र्यानंतरही या क्षेत्रामध्ये खूप मोठे कार्य घडलेले आहे. खाली उल्लेख केलेली सर्वोत्तम अभियांत्रिकी वास्तूंची उदाहरणे आहेत. भारत हा […]