अमरावतीत खळबळ , प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्या चौघांना विजेचा जोराचा शॉक लागला.Four employees of Praveen Pote’s engineering college died […]