• Download App
    energy security India Iran war | The Focus India

    energy security India Iran war

    Parliament : संसदेच्या अधिवेशनात इराण युद्धाच्या चर्चेवरून गदारोळ, बिर्लांविरोधात प्रस्ताव लांबणीवर, दुसऱ्या टप्प्यात कामकाज ठप्प

    सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अमेरिका-इराण युद्धावर चर्चा करण्याच्या मागणीवरून प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले, ज्यामुळे सभापती ओम बिर्ला यांना हटवण्याच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा थांबली.

    Read more