• Download App
    energy accessibility urban migrants India | The Focus India

    energy accessibility urban migrants India

    LPG Cylinder : आता पत्त्याच्या पुराव्याशिवाय मिळेल 5 किलोचा सिलिंडर; विद्यार्थी आणि स्थलांतरित मजुरांना दिलासा

    मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या विक्रीचे नियम सोपे केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती पत्त्याच्या पुराव्याशिवाय छोटा गॅस सिलेंडर खरेदी करू शकेल.

    Read more