‘’भारतात शत्रूच्या मालमत्तेचा लिलाव सुरू झाला आहे’’ केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रांनी दिली माहिती!
अशा मालमत्तेचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील शत्रूच्या मालमत्तेचा लिलाव सुरू केला असल्याची माहिती सरकारने मंगळवारी […]