जुलैअखेर पर्यंत दररोज एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ठ, एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचा विश्वास
भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी भारताला परदेशातून लसी खरेदी करण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याची आवश्यकता […]