• Download App
    encroachment | The Focus India

    encroachment

    Encroachment : शेतरस्त्यावर अडथळा, सरकारचा कडक इशारा; अतिक्रमण करणाऱ्यांवर मोठी कारवाई; फार्मर आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय

    ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेत सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या सुधारित निर्णयानुसार, शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार असून, त्या कालावधीत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.

    Read more

    तामिळनाडूत भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे द्रमुकची खेळी, मंदिरांच्या 4200 कोटींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवले

    वृत्तसंस्था चेन्नई : भारतातील आणखी एक राज्य सरकार ‘मंदिर मार्गा’चे अनुसरण करत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारने गेल्या दोन वर्षांत राज्यातील सुमारे […]

    Read more

    अतिक्रमण विरोधी कारवाईतील म्हणे पीडित, तथाकथित उदारमतवाद्यांकडून मोदी सरकारच्या प्रतिमा हननसाठी मदतीसाठी निधी संकलन मोहीम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपर्यंत लाखो अतिक्रमण विरोधी कारवाया झाल्या, मात्र आता होत असलेल्या कारवायांचा उदारमतवाद्यांना पुळका आला आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईत ज्यांची बेकायदेशिर […]

    Read more

    अतिक्रमण कारवाईला विरोध ; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण धानोरी-लोहगाव रस्त्यावरील घटना

    विशेष प्रतिनिधी पुणे : धानोरी-लोहगाव रस्त्यावर महापालिकेच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली हाेती. यावेळी अतिक्रमण कारवाईला विरोध करत स्थानिक नागरिकांनी अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण […]

    Read more

    लोहगडावर मलंगगडासारखे अतिक्रमण; राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!! 

    प्रतिनिधी पुणे : नुकतेच रायगड किल्ल्यावर हिरवी चादर आणि हिरवा रंग देवून मदार बनवण्याचा प्रयत्न खासदार संभाजी राजे यांनी हाणून पाडला. हा प्रकार नुसता रायगड […]

    Read more

    ठाण्यात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महिला सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्यांचा हल्ला, हाताची दोन बोटे कापली गेल्याने तुटून पडली

    विशेष प्रतिनिधी ठाणे : अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. या हल्यात कल्पिता पिंपळे […]

    Read more