काश्मीरात दहशतवाद्यांशी संबंध असल्यामुळे सहा सरकारी कर्मचारी बडतर्फ
वृत्तसंस्था श्रीनगर : दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून जम्मू-काश्मीरमध्ये सहा सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यात दोन पोलिसांचा समावेश आहे. हे कर्मचारी हस्तक (ओव्हरग्राऊंड वर्कर्स) म्हणून […]