शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा त्यांच्या संस्थेचीच काळजी असल्याचे उघड झाले आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही पालकांनाकडून अव्वाच्या […]