हुकूमशाहीच्या अंधारात अत्याचाराचे आवर्त; कोठड्यांमधली दंडुकेशाही; जयप्रकाश, मोरारजींची धरपकड, जॉर्ज फर्नांडिसांच्या भावांचा छळ आणि बरेच काही…
२५ जून १९७५ – आणीबाणी लागू करून लोकशाहीवर घाला घातला आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली. विरोधी नेत्यांची धरपकड झाली. यातून जयप्रकाशांसारखे ज्येष्ठही सुटले नाहीत की मोरारजींसारखे […]