संजय उदयाचा परिणाम; जगजीवन राम, यशवंतराव, स्वर्णसिंगांची प्रतिष्ठा ढळती; बन्सीलाल, प्रणव मुखर्जी, एचकेएल भगत यांची चलती…!!
राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांची २५ जून १९७५ रोजी रात्री आणीबाणीच्या वटहुकूमावर स्वाक्षरी घेण्यात येऊन आणीबाणी लागू केली खरी. पण तिची कानोकान खबर कोणाला […]