• Download App
    Elvish Yadav pest control comment | The Focus India

    Elvish Yadav pest control comment

    Khargosh Janata Party : ‘खरगोश जनता पार्टी’- ‘कॉकरोच जनता पार्टी’ला उत्तर देत एल्विश यादवची नवी घोषणा, वाद नको, पेस्ट कंट्रोल हवं

    युट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेला प्रत्युत्तर देत त्याने आता ‘खरगोश जनता पार्टी’ (KJP) नावाची काल्पनिक राजकीय चळवळ सुरू केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये नवा वाद रंगला आहे.

    Read more