Elon Musk : एलन मस्क जगातील पहिले ट्रिलीनीअर बनू शकतात; स्पेसएक्स अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार
एलन मस्क लवकरच जगातील पहिले ट्रिलियनियर बनू शकतात. खरं तर, एलन मस्क यांची रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनी स्पेसएक्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे, जो वॉल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असू शकतो.