बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींची चंगळ, गज महोत्सवात स्नान, आवडीच्या खाद्यपदार्थांची रेलचेल
वृत्तसंस्था बांधवगड : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींसाठी खास गज महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात त्यांचे लाड केले जात असून आवडते खाद्यपदार्थही […]