Electronic : मतदानाचे सीसीटीव्ही फुटेजसारखी इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स सार्वजनिक केली जाणार नाहीत, फक्त उमेदवार पाहू शकतील; सरकारने नियम बदलले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Electronic मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही, वेबकास्टिंग फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारखी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करणे टाळण्यासाठी सरकारने निवडणूक नियम बदलले आहेत. […]