कोकण रेल्वेमार्गावर विजेवर धावली पहिली मालगाडी! वर्षाकाठी डिझेलसाठीचे १०० कोटी वाचणार
विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी पहिली मालगाडी विजेवर धावली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून चालविण्यात येणार आहे. […]